आलिशान बंगल्यात राहतो दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू, बंगल्याचे फोटो पाहून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 12:46 IST2020-07-02T12:46:36+5:302020-07-02T12:46:36+5:30

महेश बाबू दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार आहे आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे.
महेश बाबूने सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरूवात बालपणापासूनच केली होती.
महेशने नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले आहे आणि सध्या तो पत्नी आणि दोन मुलांसोबत आलिशान बंगल्यात राहतो आहे.
महेशचे घर आलिशान महालापेक्षा कमी नाही.
महेश बाबू नेहमी पत्नी आणि मुलांसोबत घरातील फोटो शेअर करत असतो.
या फोटोतून दिसते की महेश बाबूचे घर आतून किती सुंदर आहे.
फिल्मी करियरला महेश बाबूने बालपणीच सुरूवात केली होती. त्याचा 2003 साली रिलीज झालेला चित्रपट ओक्काडू सुपरडुपर हिट ठरला होता.
महेश बाबूचे देशभरात खूप चाहते आहेत.