Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

बॉयफ्रेंडच्या मदतीने सुनेने सासूचा काटा काढला, पुढे सासऱ्यांना कळालं आणि...; 'हा' थ्रिलर सिनेमा पाहून चक्रावून जाल - Marathi News | udal full movie watch actress durga krishnan dhyan sreenivasan indrans prime video | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :बॉयफ्रेंडच्या मदतीने सुनेने सासूचा काटा काढला, पुढे सासऱ्यांना कळालं आणि...; 'हा' थ्रिलर सिनेमा पाहून चक्रावून जाल

ओटीटीवरील भन्नाट कथा असलेला हा सिनेमा पाहून तुम्हाला धक्का बसेल. जाणून घ्या अंगावर काटा आणणाऱ्या या सिनेमाबद्दल ...

"त्याने मला 'आय लव्ह यू' म्हटलं आणि मी...", अनुष्का शेट्टीने शेअर केली लव्हस्टोरी - Marathi News | "He said 'I love you' to me and I said 'yes'...", Anushka Shetty shares love story | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"त्याने मला 'आय लव्ह यू' म्हटलं आणि मी...", अनुष्का शेट्टीने शेअर केली लव्हस्टोरी

Anushka Shetty : ४३ वर्षांच्या या अभिनेत्रीने तिला पहिल्यांदा प्रेमाचा प्रस्ताव कधी मिळाला, याबद्दल सांगितले. ...

५० व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला लोकप्रिय गायक, १६ वर्षांनी लहान आहे पत्नी - Marathi News | Raghu Dixit Married Again 16 Years Younger Wife Varijashree Venugopal Wedding Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :५० व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला लोकप्रिय गायक, १६ वर्षांनी लहान आहे पत्नी

१६ वर्षांनी लहान गायिकेसोबत संगीतकारानं केलं लग्न, पहिल्या पत्नीनं केले होते लैंगिक छळाचे आरोप ...

समांथानं चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू, एनजीओतील मुलांसोबत साजरी केली दिवाळी - Marathi News | Samantha Ruth Prabhu Celebrates Diwali With Children From Ngos | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :समांथानं चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू, एनजीओतील मुलांसोबत साजरी केली दिवाळी

संपूर्ण देशभरात दिवाळीचा (Diwali 2025) उत्साह ओसंडून वाहत आहेत. बॉलिवूड आणि साऊथ स्टार्सही आपापल्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात व्यस्त आहेत. ...

पत्नीच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं होतं जीवन, मोलकरणीच्या नावावर केली कोटींची मालमत्ता - Marathi News | south actor villain ranganath ends life after wife death leaves all assets to maid | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :पत्नीच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं होतं जीवन, मोलकरणीच्या नावावर केली कोटींची मालमत्ता

विविध सिनेमात खलनायक साकारणाऱ्या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखद कहाणी, जी वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी ...

ऋषभ शेट्टीपेक्षा रुक्मिणीची चर्चा! 'कांतारा: चॅप्टर १' फेम अभिनेत्री आहे तरी कोण? उरीच्या युद्धात शहीद झालेले वडील - Marathi News | kantara chapter 1 who is rukmini vasanth south actress father was uri hero | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :ऋषभ शेट्टीपेक्षा रुक्मिणीची चर्चा! 'कांतारा: चॅप्टर १' फेम अभिनेत्री आहे तरी कोण? उरीच्या युद्धात शहीद झालेले वडील

'कांतारा: चॅप्टर १'मुळे प्रसिद्धीझोतात आलेली रुक्मिणी नक्की कोण आहे? जाणून घेऊया. ...

साधी अन् तितकीच सोज्वळ! 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीची पत्नी दिसायला खूप सुंदर! जोडप्याचे फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | south actor kantara chapter 1 movie fame rishab shetty wife pragathi shetty see their romantic photo | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :साधी अन् तितकीच सोज्वळ! 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीची पत्नी दिसायला खूप सुंदर! जोडप्याचे फोटो होतायेत व्हायरल

'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या पत्नीला पाहिलंत का? सौंदर्यात अभिनेत्रींना देते टक्कर; जोडप्याचे फोटो होतायेत व्हायरल ...

तमिळ सुपरस्टार विशालच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी - Marathi News | Tamil Actor Vishal And Actress Sai Dhanshika Get Engaged Share Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :तमिळ सुपरस्टार विशालच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी

तमिळ सुपरस्टार विशालने १२ वर्ष लहान अभिनेत्री सईसोबत साखरपुडा केला आहे. ...