सोनाली कुलकर्णीचा हा बोल्ड अंदाज पाहून उडेल तुमचा होश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 13:46 IST2020-01-22T12:47:13+5:302020-01-22T13:46:06+5:30

सोनाली कुलकर्णी
अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णीने आपला हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटाद्वारे सोनाली कुलकर्णीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते
सोनाली कुलकर्णीने मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे
सिनेमात अभिनय, नृत्याने रसिकांना घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी रिअल लाइफमध्ये स्टायलिश आहे
तिच्या स्टाइलचा तरुणींवर प्रभाव दिसून येतो.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
सोशल मीडियाद्वारे सोनाली कुलकर्णी आपले फोटो फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते
सोनाली कुलकर्णीच्या फोटोवर तिच्या फॅन्सचे लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पडत असतो
सोनाली कुलकर्णीचा बोल्ड अंदाज तिच्या प्रत्येक फोटोत आपल्याला पाहायला मिळतो
सोनाली सोशल मीडियावर आपल्या स्टाइलचा जलवा दाखवत सा-यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे