सोनाक्षी सिन्हाने व्हाइट ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 15:24 IST2021-07-28T15:24:58+5:302021-07-28T15:24:58+5:30

बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये सोनाक्षी सिन्हा व्हाइट ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनाक्षी सिन्हाने तिच्या फोटोशूटचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनाक्षी सिन्हा व्हाइट लाँग कोटमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनाक्षी सिन्हाचे इंस्टाग्रामवर १९.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर सोनाक्षीने आगामी चित्रपट भुज द प्राइड ऑफ इंडियाच्या हॅशटॅगसोबत फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)