सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या हळद आणि संगीत सेरमनीचे फोटो तुम्ही पाहिले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 12:28 IST2021-01-22T11:57:46+5:302021-01-22T12:28:21+5:30

सिद्धार्थ आणि मिताली दोघांच्याही घरी लगीन घाई सुरू झाली आहे. सिद्धार्थच्या घरी ग्रहमख पूजा करण्यात आली होती. या पूजेपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती.

सिद्धार्थ चांदेकरने गृहमुख पुजेचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले होते

सिद्धार्थ आणि मितालीचा हळदीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

सिद्धार्थ आणि मितालीच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सिद्धार्थचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

सिद्धार्थ आणि मितालीची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

सिद्धार्थ आणि मिताली यांचे लग्न पुण्यात होणार आहे.

सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नासाठी खूपच छान प्रकारे सजावट करण्यात आली आहे.