बोल्डनेसच्या बाबतीत मराठी अभिनेत्रीने भल्याभल्यांना टाकले मागले, लुक असा की तुम्हीही म्हणाल सौंदर्य असावं तर असं !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 16:05 IST2021-08-14T15:58:52+5:302021-08-14T16:05:01+5:30
छोटा पडदा असो किंवा मग मोठा पडदा या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने अभिनेत्री श्रृती मराठेने रसिकांची मने जिंकली आहेत. मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रृतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत.

अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
श्रृती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करते.
काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल.
सोशल मीडियावर तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोला तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.
हा फोटो पाहून चाहतेही पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळत आहे.
श्रृतीच्या या फोटोवरच चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.