PHOTOS: श्रद्धा कपूरने व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये केले फोटोशूट, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 16:12 IST2022-05-28T16:12:43+5:302022-05-28T16:12:43+5:30

श्रद्धा कपूरने नुकतेच खूप सुंदर फोटोशूट केले आहे. शॉर्ट ड्रेस आणि मोकळ्या केसांमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
श्रद्धाने सफेद रंगाचा डीप नेक मिनी ड्रेस घातला आहे. यामध्ये ती तिने बोल्ड फोटोशूट केलं आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या आउटफिटने श्रद्धाने तिचे केस मेस्सी ठेवले आहेत. न्यूड मेकअप आणि गुलाबी लिपस्टिकमध्ये ती किलर लूक देत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरने 2010 मध्ये तीन पट्टी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन, आर माधवन होते.(फोटो इंस्टाग्राम)
श्रद्धा शेवटची बागी 3 मध्ये दिसली होती. या सिनेमात ती टायगर श्रॉफवर रोमान्स करताना दिसली होती. (फोटो इंस्टाग्राम)
लवकरच ती रणबीर कपूरसोबत लव रंजनचा चित्रपट दिसणार आहे. याशिवाय ती श्रीदेवी यांच्या 'चालबाज' आणि 'नागिन'च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)