श्रद्धा कपूर मालदीवमध्ये दिसली बीच पार्टी करताना, रेड वेलवेट ब्रालेट ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 18:59 IST2021-03-04T18:59:49+5:302021-03-04T18:59:49+5:30

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत श्रद्धा कपूर मालदीव बीचवर पार्टी करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
श्रद्धा कपूर मालदीवमध्ये कजिन प्रियांक शर्मा आणि शजा मोरानीच्या प्री वेडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी गेले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
श्रद्धा कपूर समुद्र किनारी पार्टीत धमाल मस्ती करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
श्रद्धा कपूर पार्टीत रेड वेलवेट ब्रालेटमध्ये पहायला मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोत श्रद्धा कपूरची वहिनी शजा मोरानी रोमांस करताना दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)
मागील महिन्यात प्रियांक आणि शजाने ४ फेब्रुवारीला कोर्ट मॅरिज केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर श्रद्धा कपूरचे ५८.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)