समुद्र किनारी शहनाज गिल दिसली ग्लॅमरस अंदाजात, फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 19:33 IST2021-01-09T19:33:04+5:302021-01-09T19:33:04+5:30

शहनाज गिल तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शहनाज गिल व्हाइट प्रिंटेड टॉप आणि व्हाइट शॉर्ट्समध्ये दिसते आहे.
शहनाज गिलच्या या फोटोंवर चाहते खूप लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत.
शहनाज कौर पंजाबमधील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहे. शहनाज कौरचा जन्म २७ जानेवारी, १९९३ साली चंदीगढमध्ये झाला होता.
शहनाज कौर गिलने २०१५ साली मॉडेल इंडस्ट्रीत काम केले आहे.
शहनाज कौर गिल २०१९मध्ये पहिला पंजाबी चित्रपट ‘काला शाह काला’मध्ये सरगुन मेहता, जॉर्डन संधू आणि बिन्नू ढिल्लनसोबत अभिनय केला आहे.
शहनाज गिल बिग बॉस १३मध्ये सहभागी झाली होती आणि या शोमधून घराघरात लोकप्रिय झाली.
शहनाज गिल सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे. शहनाज गिलचे इंस्टाग्रामवर ६.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.