हॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री सध्या ग्लॅमर विश्वातील एक चर्चेचा विषय बनली आहे. यामागचं कारण तिचं मानधन आहे, ज्याबद्दल ऐकून प्रत्येकजण चकित झाला आहे. ...
Actor Mehmood's granddaughter : आज आम्ही तुम्हाला मेहमूद यांच्या नातीबद्दल सांगणार आहोत, जी सिनेइंडस्ट्रीपासून दूर राहून आलिशान आयुष्य जगते आहे. खऱ्या आयुष्यात ती दिशा पाटनी आणि नोरा फतेही या अभिनेत्रींपेक्षा खूपच हॉट आहे. ...
Asia Cup 2025, Pak Vs UAE: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात झालेल्या लढतीपूर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडींचीच आता चर्चा होत आहे. ...
Ind Vs Pak Asia Cup: २०२५ च्या आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला सात विकेट्सनं हरवलं, पण खरा वाद पाकिस्ताननं सामन्यानंतर सुरू केला. यातून बाहेर पडल्यास पाकिस्तानला कोट्यवधींचं नुकसान होणार आहे. ...
Team India's sponsor History: टीम इंडियाला स्पॉन्सर केलेल्या कंपन्यांपैकी तीन कंपन्या या एकतर बंद पडल्या आहेत किंवा दिवाळखोर झाल्या आहेत. सर्वांनाच ते फळले नाही. ...
These 5 foods increase the risk of heart attack, experts say – ‘These’ foods in daily use are very dangerous : आरोग्यासाठी हे पदार्थ ठरतात फार धोकादायक. ...
अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ता या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली होती. आता ती कंगणा रणौतच्या मनिकर्णिका चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.