'पुष्पा'मधील 'ओ अंटावा' गाण्यावर थिरकलेली सामंथा रुथ प्रभूच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांना केलं क्रेझी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:40 IST2022-03-11T16:40:40+5:302022-03-11T16:40:40+5:30

साउथची प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.
सामंथाने 'पुष्पा'मधील 'ओ अंटावा' गाण्यावर डान्स करून रसिकांच्या मनात घर केले आहे.
सामंथाचे ओ अंटावा हे गाणे खूप सुपरहिट ठरले होते.
समांथा रुथ प्रभू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
सामंथा रुथ प्रभू हिने नुकतेच डार्क ग्रीन रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत सामंथा रुथ प्रभू खूप बोल्ड दिसते आहे.