सई ताम्हणकरच्या पिंक साडीत 'किलर' लूक! अभिनेत्रीच्या मादक अदा अन् स्टायलिश फिगरची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 13:31 IST2024-07-10T13:14:01+5:302024-07-10T13:31:04+5:30
Saie Tamhankar : सई ताम्हणकरचे पिंक साडीतले फोटो चर्चेत आले आहेत.

सई ताम्हणकर ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने पिंक रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.
सई ताम्हणकर हिने पिंक रंगाच्या साडीत एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
सई ताम्हणकर हिने पिंक साडीत फिगर फ्लॉन्ट केलीय. तिचे हे फोटो चर्चेत आले आहेत.
सई ताम्हणकर हिच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
सईने नुकतेच अभिनयाव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात पदार्पण केलंय. ती उद्योजिका बनली आहे.
सई ताम्हणकरने कपड्यांचा बिझनेस सुरू केलाय. मॅडम एस असे तिच्या ब्रॅण्डचे नाव आहे.
सई ताम्हणकर लवकरच नागराज मंजुळेच्या मटका किंगमध्ये झळकणार आहे.
याशिवाय ग्राउंड झिरो आणि अग्नी सिनेमात ती झळकणार आहे.
याशिवाय सई ताम्हणकर डब्बा कार्टेल या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.