आई रवीना टंडन इतकीच ग्लॅमरस आहे लेक राशा थडानी, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 18:09 IST2024-07-05T18:06:30+5:302024-07-05T18:09:55+5:30
Rasha Thadani : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने लेक राशाने नुकतेच काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने लेक राशाने नुकतेच काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये राशा थडानी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राशा थडानीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये राशा किलर पोझ देताना दिसत आहे.
राशाच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
राशा थडानी ग्लॅमरच्या बाबतीत अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.
राशा देखील आईप्रमाणेच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.