PICS:'पुष्पा'मधील श्रीवल्ली खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, रश्मिका मंदानाचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 14:58 IST2022-03-26T14:27:53+5:302022-03-26T14:58:16+5:30

'पुष्पा: द राइज' चित्रपटाची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
पुष्पा चित्रपटात रश्मिका मंदानाने साकारलेल्या श्रीवल्लीच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)
रश्मिका मंदाना सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
‘पुष्पा’नंतर रश्मिकाच्या हाती आणखी एक मोठा प्रोजेक्ट लागला आहे. रामचरणच्या ‘आरसी 16’ यात रश्मिका लीड अॅक्ट्रेस म्हणून दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
लवकरच बॉलिवूडच्या सिनेमातही रश्मिका झळकणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू आणि अमिताभसोबत गुडबाय या दोन चित्रपटांचं शेड्यूल तिने पूर्ण केलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर रश्मिका मंदान्नाचे २९.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)