PHOTOS: प्रियंका चोप्राने शेअर केला नवरा निक जोनससोबतचा फोटो, त्यांच्यासोबत दिसले डॉग डायना आणि जीनोदेखील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 18:57 IST2020-11-02T18:57:32+5:302020-11-02T18:57:32+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राने नुकतेच नवरा निक जोनससोबतचा फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत प्रियंकाचा नवरा निक आणि तिचा पेट डॉग डायना आणि जीनोदेखील कारमध्ये बसलेले दिसले. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच प्रियंका चोप्रा बर्लिनमध्ये आपल्या चित्रपटाचे शूटिंग संपवून परतली आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
प्रियंका चोप्राने २०१८ साली अमेरिकेतील गायक आणि अभिनेता निक जोनससोबत लग्न केले होते.(फोटो: इंस्टाग्राम)
प्रियंका चोप्राने आपले शालेय शिक्षण लखनऊमधील लामर्ट्स स्कूल आणि बरेतील सैंट मारिया गोरेटी कॉलेजमधून पूर्ण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये प्रियंकाने सुरूवात चित्रपट द हिरो लव स्टोरी ऑफ अ स्पाईमधून केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर प्रियंका खूप एक्टिव्ह आहे आणि तिचे लाखो फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
प्रियंका चोप्राचे इंस्टाग्रामवर जवळपास ५८.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)