प्रियंका चोप्राचा पती निक जोनास घालतो सात करोडचे घड्याळ, पाहा काय आहे या घड्याळाचे वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 15:55 IST2020-06-10T15:55:51+5:302020-06-10T15:55:51+5:30

प्रियंका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये असून पती निक जोनाससोबत क्वॉलिटी टाईम घालवत आहे.

निक जोनासचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

निकचा हा फोटो ग्लोब पुरस्कार सोहळ्यातील असून या सोहळ्यात प्रियंका आणि निक यांनी एकत्र हजेरी लावली होती.

या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष निकच्या घड्याळाकडे लागले होते.

निकने या पुरस्कार सोहळ्याला Bulgari Octo L’Originale Blue Full Baguette ब्रँडचे घड्याळ घातले होते. या त्याच्या घड्याळाची किंमत तब्बल सात कोटी रुपये होती.

या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे घड्याळ रिअल डायमंडचे होते.

तसेच हे घड्याळ व्हाईट गोल्डचे होते. हे घड्याळ त्या ब्रँडचे सगळ्यात महागडे घड्याळ असल्याचे म्हटले जाते.