व्हाइट बोल्ड ड्रेसमध्ये सोना रेस्टॉरंटमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 20:06 IST2021-07-12T19:51:10+5:302021-07-12T20:06:36+5:30

ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्राने लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

प्रियंकाचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

न्यूयॉर्कमधील तिचे नवीन रेस्टॉरंटमध्ये प्रियंका पोझ देताना दिसते आहे.

प्रियंकाने हाय स्लीटवाली स्ट्रॅपी व्हाइट ड्रेस परिधान केला आहे.

प्रियंका चोप्राने गोल्डन हिल्स परिधान केले आहेत. त्यामुळे ती आणखी ग्लॅमरस दिसते आहे.

प्रियंका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये भारतीय पदार्थ मिळणारे रेस्टॉरंट सुरू केले आहे.

या रेस्टॉरंटमुळे ती खूप उत्साही आहे.

मी भारतीय जेवणाप्रती माझे प्रेम व्यतित केले आहे. ज्याच्या स्वादासोबत मी मोठी झाली आहे, असे प्रियंका सांगते.

प्रियंकाने या रेस्टॉरंटचे फोटोदेखील शेअर केले होते.(Image Source : Instagram/priyanka chopra)