प्रियंका- निकचा असा रोमँटिक अंदाज तुम्ही कधी पाहिला नसेल, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 12:06 IST2019-03-26T11:13:07+5:302019-03-26T12:06:22+5:30

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या पती निक जोनससोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय. हे हॉट कपल सध्या मियामी बीचवर क्वॉलिटी टाईम स्पेंट करतेय.
या ट्रीममध्ये प्रियंका आणि निकसोबत जोनस ब्रदर्स आणि सोफी टर्नरसुद्धा आहे.
प्रियंका आणि निक नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात
प्रियंका आणि निकचे रोमाँटिक अंदाजातले फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होतायेत.
काही दिवसांपूर्वीच प्रियंकाने सोनाली बोस दिग्दर्शित 'द स्काई इज पिंक' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे.