प्रियंका चोप्रा व निक जोनसचं त्यांचा डॉगी डियाना व जियॉनवर आहे नितांत प्रेम, पहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 16:04 IST2020-03-16T16:03:17+5:302020-03-16T16:04:56+5:30
Priyanka Chopra and Nick Jonas

प्रियंका चोप्रा तिचा कुत्रा डियानावर प्रेम करताना दिसते आहे.
प्रियंकाचे तिच्या कुत्र्यांवर खूप प्रेम असून ती नेहमीच कुत्र्यांसोबत फोटो शेअर करत असते.
निक जोनसकडे देखील एक कुत्रा आहे ज्याचं नाव जियॉन आहे.
जियॉनशिवाय निक राहू शकत नाही. त्यामुळे तो जिथे जातो तिथे सोबत त्याला घेऊनच जातो.
सोशल मीडियावर प्रियंका व निकचे कुत्र्यासोबतचे फोटो व्हायरल होत आहेत.
फॅमिली फोटोमध्ये देखील डियाना व जियॉन पहायला मिळतात.