'मोहनजोदाडो' फेम पूजा हेगडेचा हॉट अंदाज, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 17:26 IST2019-04-16T17:22:45+5:302019-04-16T17:26:57+5:30

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेचा ग्रीन कलरच्या आऊटफिटमधील बोल्ड व हॉट फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहेत.
पूजाच्या या फोटोंना आतापर्यंत ५ लाख ४७ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
पूजाने तमीळ चित्रपट 'मुगमूदी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
या चित्रपटाच्या यशानंतर पूजाने बॉलिवूडमध्ये 'मोहनजोदाडो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
या चित्रपटात तिच्यासोबत हृतिक रोशनसोबत दिसणार आहे.
आता ती 'हाऊसफुल ४' चित्रपटात झळकणार आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
पूजा हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.