पूजा हेगडेचं गोल्डन ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 17:34 IST2022-10-22T17:34:43+5:302022-10-22T17:34:43+5:30

अभिनेत्री पूजा हेगडेने तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये अभिनेत्री पूजा हेगडे गोल्डन ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
पूजा हेगडेच्या फोटोशूटला काही तासांतच जवळपास 8 लाख लाइक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
पूजा हेगडे 2018 मध्ये फेमिना मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिसली. (फोटो इन्स्टाग्राम)
पूजा हेगडे तिच्या फिटनेसबाबत खूप जागरुक आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
पूजा हेगडेचे इंस्टाग्रामवर 21.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)