Photos: इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे अभिनेत्री पायल घोष, पहा तिचे व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 13:54 IST2020-09-29T13:54:14+5:302020-09-29T13:54:14+5:30

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री पायल घोष चित्रपट निर्माता अनुराग कश्यपमुळे चर्चेत आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपच्या विरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
तिने अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
तिने अनुराग कश्यपवर आरोप केल्यानंतर हुमा कुरैशी, तापसी पन्नू, कल्की कोचलिन, अंजना सुखानी, सुरवीन चावला यासारख्या अभिनेत्री अनुरागच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या,
आता पायलला शर्लिन चोप्राचा पाठिंबा मिळाला आहे. शर्लिनने ट्विट केले आहे की, प्रिय पायल घोष कृपया असे समजू नकोस की या लढाईत तू एकटी आहेस. (फोटो: इंस्टाग्राम)
शर्लिन पुढे म्हणाली की, सर्वजण ज्यांना सत्यतेची आणि अखंडतेची कदर आहे ते सर्व तुमच्या सोबत आहे. ते म्हणतात - पायल यांना तक्रार नोंदवण्यासाठी.एवढी वर्ष का लागली. ठीक आहे, खूप वेळ लागतो असे अनुभव जाहीर करायला. सोप्पं नाही आहे हे.
पायल घोषचे इंस्टाग्रामवर जवळपास १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)