परिणीती चोप्राच्या बॅकलेस ड्रेसमधील फोटोंची रंगलीय चर्चा, मिळतायेत अशा कमेंट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 00:30 IST2021-03-09T06:00:00+5:302021-03-09T00:30:02+5:30

परिणीती चोप्राने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.
परिणीती चोप्राचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे.
परिणीती चोप्रा या फोटोंमध्ये बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
द गर्ल ऑन द ट्रेन या चित्रपटात परिणीती लवकरच दिसणार आहे.
लेडिज व्हर्सेस रिकी बहल या चित्रपटाद्वारे परिणीतीने तिच्या फिल्मी करियरला सुरुवात केली.
इशकजादे, दावत ए इश्क, मेरी प्यारी बिंदू, जबरिया जोड़ी, किल बिल, नमस्ते इंग्लंड, हंसी तो फंसी यांसारख्या अनेक चित्रपटात परिणीतीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
परिणीती प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राची चुलत बहीण आहे.
परिणीतीला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.