Join us

Filmy Stories

बड्या अभिनेत्री माझ्यासोबत काम करत नव्हत्या, तारा सिंगने सांगितली होती बॉलिवूडची दुसरी बाजू - Marathi News | Gadar 2 sunny deol revealed that aishwarya rai and sridevi refused to work with him | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बड्या अभिनेत्री माझ्यासोबत काम करत नव्हत्या, तारा सिंगने सांगितली होती बॉलिवूडची दुसरी बाजू

सनी देओल म्हणाला, माझ्यासोबत सिनेमात काम करण्यासाठी मी त्यांना संपर्क करायचो, पण त्या... ...

खळबळजनक खुलासा! हॉटेलच्या रुममध्ये होता छुपा कॅमेरा, अभिनेत्रीला आला वाईट अनुभव - Marathi News | Exciting revelation! There was a hidden camera in the hotel room, the actress had a bad experience | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :खळबळजनक खुलासा! हॉटेलच्या रुममध्ये होता छुपा कॅमेरा, अभिनेत्रीला आला वाईट अनुभव

अभिनेत्रीला हॉटलेच्या खोलीत आलेल्या वाईट अनुभवामुळे तिला खूप मोठा धक्का बसला होता. ...

लग्न लावण्यासाठी पुजाऱ्याला झोपेतून उठवलं अन्.. रेखा यांच्या लग्नाची ही गोष्ट माहितीये का? - Marathi News | bollywood actress rekha wedding story with mukesh aggarwal controversial topic | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :लग्न लावण्यासाठी पुजाऱ्याला झोपेतून उठवलं अन्.. रेखा यांच्या लग्नाची ही गोष्ट माहितीये का?

मुंबईतल्या एका मंदिरात रेखा आणि मुकेश अग्रवाल यांनी रात्री साडेदहा वाजता लग्न केलं होतं. ...

"मला ड्रग्स दिले, माझा न्यूड व्हिडीओ शूट केला"; आदिल दुर्रानीचे राखी सावंतवर गंभीर आरोप - Marathi News | "Gave me drugs, shot my nude video"; Adil Durrani's serious allegations against Rakhi Sawant | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"मला ड्रग्स दिले, माझा न्यूड व्हिडीओ शूट केला"; आदिल दुर्रानीचे राखी सावंतवर गंभीर आरोप

Aadil Khan Durrani : आदिल खान दुर्रानी जवळपास ६ महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर पडला आहे. तुरुंगातून बाहेर पडताच राखी सावंतवर गंभीर आरोप केले आहेत. ...

सलमानच्या या अभिनेत्रीचा लग्नानंतर बॉलिवूडला रामराम, आता तिला ओळखणं झालं कठीण; कोण आहे तिचा नवरा? - Marathi News | After the marriage of this actress of Salman, Bollywood is very popular, now it is difficult to recognize her; Who is her husband? | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानच्या या अभिनेत्रीचा लग्नानंतर बॉलिवूडला रामराम, आता तिला ओळखणं झालं कठीण; कोण आहे तिचा नवरा?

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या करिअरची सुरुवात जाहिरात आणि चित्रपटांमधून केली होती. ...

प्रेमात कमनशिबी ठरल्या या अभिनेत्री, एकदा नाही तर दोनदा झालाय घटस्फोटाचं, आज जगतायेत असं आयुष्य - Marathi News | Shweta tiwari to deepshikha nagpal 5 tv actresses who have been unlucky in love 2 broken marriages see complete list | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :प्रेमात कमनशिबी ठरल्या या अभिनेत्री, एकदा नाही तर दोनदा झालाय घटस्फोटाचं, आज जगतायेत असं आयुष्य

काही लोक प्रेमाच्या बाबतीत अपयशी ठरतात. अभिनेत्रींही याला अपवाद नाहीत. काही अभिनेत्रींच्या एकदा नाही तर दोनदा संसार मोडला आहे. ...

सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतीये किशोरी गोडबोलेची लेक;पाहा तिचे फोटो - Marathi News | marathi actress kishori-godbole-daughter-sai-godbole-viral-photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतीये किशोरी गोडबोलेची लेक;पाहा तिचे फोटो

Kishori godbole daughter: किशोरीच्या लेकीचं नाव सई गोडबोले असं असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ...

"माझी फसवणूक झाली, मला आई व्हायचं होतं पण..." अखेर मानसी नाईकने सांगितली तिची बाजू - Marathi News | manasi naik clarifies her side after her marriage controversy says it was nightmare for her | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :"माझी फसवणूक झाली, मला आई व्हायचं होतं पण..." अखेर मानसी नाईकने सांगितली तिची बाजू

ग्लॅमरस दिसत असले तरी माझे पाय जमिनीवरच आहेत असंही ती म्हणाली. ...