Suruchi Adarkar - Piyush Ranade's reception look : 'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सुरूची अडारकर हिने ६ डिसेंबर, २०२२ रोजी अभिनेता पियुष रानडेसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सर्वांनाच सुखद धक्का बसला आह ...