सध्या सगळीकडे ओटीटीचा बोलबाला आहे. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळा कंटेंट पाहायला मिळत आहे. विशेषत: हिंदी वेबसीरिजमध्ये अनेक मराठी कलाकार दिसत आहेत. या नवीन वर्षातही अशा काही वेबसीरिजची चर्चा आहे ज्यात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. ...
'बेबीज डे आऊट' सिनेमा पाहिला नाही असा एकही माणूस सापडणार नाही. या सिनेमात 'बेबी'ची भूमिका साकारणारे अभिनेते आता ओळखूच येणार नाहीत इतके हँडसम दिसतात. ...
भारतात लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे लग्नाशिवायचं सहजीवन अर्थात लग्न न करता एका स्त्री आणि पुरुषानं एकत्र राहणं या गोष्टीकडे आजही भुवया उंचावून पाहिलं जातं. ...