OTT वर विक्रम-वेधा ते मिशन मजनूपर्यंत जानेवारी २०२३मध्ये रिलीज होणार हे चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 18:31 IST2023-01-04T18:31:46+5:302023-01-04T18:31:46+5:30

हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'विक्रम-वेधा' OTT वर रिलीज होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
हा चित्रपट 9 जानेवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म Voot Select वर प्रदर्शित होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा मिशन मजनू हा चित्रपट 20 जानेवारीला OTT वर प्रदर्शित होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
मिशन मजनू हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
अग्निकांडवर आधारित 'ट्रायल बाय फायर' ही वेबसीरिज १३ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)