'फादर्ड डे' निमित्त मराठी मनोरंजन विश्वातील 'बापमाणसं' आणि त्यांची मुलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 16:22 IST2024-06-16T15:41:00+5:302024-06-16T16:22:15+5:30
'फादर्ड डे' निमित्त मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्याचे त्यांच्या मुलांसोबतचे फोटो बघा

तुला शिकवीन चांगलाच धडा फेम अधिपती अर्थात अभिनेता हृषिकेश शेलार लेक रुही सोबत

गश्मीर महाजनीचा लेक व्योम. गश्मीर अनेकदा व्योमसोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.

सिद्धार्थ जाधवच्या लेकी इरा आणि स्वरा. सिद्धार्थ अनेकदा शूटींगमधून वेळ काढत लेकींसोबत मजा-मस्ती करताना दिसतो

लवकरच थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत झळकणारा समीर परांजपे त्याच्या गोंडस लेकीसोबत

सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेता मंदार जाधव त्याच्या दोन मुलांसोबत

अभिनेता अंकुश चोधरीचा लेक प्रिन्स. अंकुश आणि दीपा प्रिन्ससोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात

ठरलं तर मग फेम अभिनेता अणित भानूशाली त्याच्या गोंडस लेकासोबत.

















