New Year 2023: जानेवारीत रिलीज होणार बॉलिवूडचे हे तीन बिगबजेट चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 06:27 PM2022-12-28T18:27:30+5:302022-12-28T18:27:30+5:30

प्रभासचा 'आदिपुरुष' हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभाससोबत बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत.

शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

अर्जुन कपूरचा कुत्ते चित्रपट १३ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. कुत्ते या चित्रपटाचे दिग्दर्शन आस्मान भारद्वाज यांनी केले आहे.

चित्रपटात अर्जुन कपूर, तब्बू, कोंकणा सेन शर्मा आणि राधिका मदन आणि नसीरुद्दीन शाह असे अनेक मोठे स्टार्स आहेत