'ये बारिश भी कुछ कुछ तुम सी है...' म्हणत श्रुती मराठेने पावसात भिजतानाचे फोटो केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 15:51 IST2021-06-11T15:43:55+5:302021-06-11T15:51:11+5:30
पावसाला सुरूवात झाली असून नुकतेच श्रुती मराठेने पावसात भिजतानाचे फोटो शेअर केले आहे.

पावसाला सुरूवात झाली असून नुकतेच श्रुती मराठेने पावसात भिजतानाचे फोटो शेअर केले आहे.
श्रुती मराठे या फोटोमध्ये साडीत पावसात भिजताना दिसते आहे.
श्रुती मराठेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
श्रुती मराठे सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
श्रुती मराठेने सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. वेळोवेळी ती तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
श्रुतीच्या या फोटोंनी चाहत्यांना अक्षरशः भुरळ पाडली आहे.
श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे.
श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. ं