सिम्बागर्ल वैदही परशुरामीचे कधी न पाहिलेले हे फोटो पाहा एका क्लिकवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 16:53 IST2020-04-15T16:13:51+5:302020-04-15T16:53:05+5:30

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

वैदही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते

वैदेही कधी व्हिडीओ तर कधी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

सोशल मीडियाच्या माध्यमातून वैदही परशुरामी नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते.

तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात.

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदहीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने प्रेक्षकांना भुरळ पाडली.

वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले होते.