या देशात सोनालीने नवऱ्यासोबत साजरा केला 'प्रेमदिवस', फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 04:32 PM2024-02-14T16:32:28+5:302024-02-14T16:44:33+5:30

सोनाली कुलकर्णी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने पती कुणालसोबतचे फोटो शेअर केलेत

सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

सोनाली कुलकर्णी आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय

सोनाली कुलकर्णी आज तिचा नवरा कुणाल बेनोडेकर सोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केला

सोनाली - कुणाल व्हॅलेंटाईन डे साजरा करायला टर्की ला गेले आहेत

सोनाली - कुणालचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत

सोनाली कुलकर्णी - कुणालचे व्हॅलेंटाईन डे निमित्ताने काढलेले हे रोमँटिक फोटो चांगलेच चर्चेत आहेत