'शिकारी' फेम अभिनेत्री नेहा खानने काळ्या रंगाच्या लेहंग्यातील फोटो केले शेअर, फोटोला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 05:57 PM2022-01-06T17:57:10+5:302022-01-06T18:04:46+5:30

Neha Khanचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री नेहा खान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

नेहा खानने नुकतेच ब्लॅक रंगाच्या लेहंग्यात फोटोशूट केले आहे.

नेहा खानने ब्लॅक रंगाच्या लेहंग्यात वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

या फोटोत नेहा खान खूपच सुंदर दिसते आहे.

नेहा खानचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेहा खानच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

नेहा खानने शिकारी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.

नेहा खान याशिवाय काळे धंदे या वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

नेहा खान अभिनेत्रीशिवाय उत्तम डान्सरदेखील आहे.