Sai Tamhankar ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली खूपच स्टनिंग, पाहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 19:04 IST2022-01-04T18:56:35+5:302022-01-04T19:04:08+5:30
सई ताम्हणकर(Sai Tamhankar)च्या ब्लॅक ड्रेसमधील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
सई ताम्हणकर आगामी प्रोजेक्टसोबत ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच सई ताम्हणकरने ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
सई ताम्हणकर फोटोमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
सई ताम्हणकरच्या फोटोवर चाहते वर्षाव करत आहेत.
सई ताम्हणकरचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
सई ताम्हणकर शेवटची मिमी या हिंदी चित्रपटात झळकली होती.