प्रार्थना बेहरेच्या बॅकलेस फोटोतील बोल्ड अदांनी चाहते झाले क्लीन बोल्ड!, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 17:52 IST2022-03-10T17:47:04+5:302022-03-10T17:52:06+5:30
Prarthana Behere: प्रार्थना बेहरे सोशल मीडियावरील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
प्रार्थना बेहरे (Prathana Behere) मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहाची भूमिका साकारताना दिसते आहे.
प्रार्थना बेहरे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
प्रार्थना बेहरेने नुकतेच बॅकलेस ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
प्रार्थना बेहरेचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच भावतो आहे.
प्रार्थना बेहरेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
प्रार्थना बेहरे हिने हिंदी आणि मराठी मालिकेत काम केले आहे.