मराठमोळ्या अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहतेही झाले गार, वांरवार पाहिले जात आहे तिचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 12:38 IST2021-02-09T12:31:00+5:302021-02-09T12:38:04+5:30
सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर आपल्या मादक अदांचा जलवा दाखवणारी अभिनेत्री आहे पल्लवी पाटील.

गेल्या काही दिवसांत तिने स्वतःचे सेक्सी आणि बोल्ड अंदाजातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
यानंतर या फोटोंची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.
साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो.
काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल.
याआधीही पल्लवी पाटीलचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.
बिकीनीमध्येही तिने फोटो शेअर केले असून यांत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळाला होता.
तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. सोशल मीडियावर सध्या पल्लवीच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.
यातील एका फोटोत पल्लवीचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.
मादक अदा आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात पल्लवीने फोटोशूट केले आहे.
पल्लवीच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.