पल्लवी पाटील केले खूप हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट, पाहून तुम्हाला फुटेल घाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 15:14 IST2021-03-02T14:57:15+5:302021-03-02T15:14:34+5:30
सोशल मीडियावर पल्लवी पाटील नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

पल्लवी पाटील तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
नुकताच पल्लवी पाटीलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत पल्लवी पाटीलचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.
पल्लवी आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.
फॅन्सना तिचा हा अंदाज आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.
या फोटोत ती स्पोर्टी लूकमध्ये एकदम बिनधास्त आणि धम्माल मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.