बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर सक्रीय असते.वेगवेगळ्या विषयांवर ती आपले विचार मांडताना दिसते.व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. ...
Marathi Actors Wedding In 2021 : मराठी कलाकारांनी लग्नमावळत्या वर्षात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली. यापैकी काही लग्नांची तर जोरदार चर्चा झाली होती. एक नजर यावरही... ...
महिलांच्या मनात काय सुरुय या गोष्टी संजय नार्वेकरला (Sanjay Narvekar) कळत असतात. मात्र यामुळे त्याची होणारी घालमेल या चित्रपटात मांडण्यात आली होती. श्रीरंग देशमुख नावाची भूमिका संजय नार्वेकरने साकारली होती. ...