OMG! मराठमोळ्या या अभिनेत्रीनं झाकलं टोपीनं अंग, पहा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 13:03 IST2020-03-05T12:58:07+5:302020-03-05T13:03:24+5:30

बॉलिवूडच्या अभिनेत्रीप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात.

बऱ्याचदा फोटोंमुळे अभिनेत्री चर्चेत येत असतात.

आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नित्यक्षी ज्ञानलक्ष्मी हिने सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमधून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

नित्यक्षी सोशल मीडियावर सक्रीय आहे.

ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.

नित्यक्षी मुळची संगमनेरची आहे. तिने मालिका, नाटक व चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.

तिने हे बंध रेशमाचे, वृंदावन, मंगळसुत्र, परिजात, गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली या मालिकेत काम केले आहे.

मालिकेतील विविध भूमिकांतून तिने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

मालिकेशिवाय तिने चित्रपटातही काम केले आहे.

नगरसेवक एक नायक, वाक्या या चित्रपटात नित्यक्षी झळकली आहे.