मिथिला पालकरने घराला दिलाय क्लासी लूक; पाहा तिच्या मॉर्डन घराचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 02:30 PM2023-10-13T14:30:00+5:302023-10-13T14:30:00+5:30

Mithila Palkar: मिथिलाने तिचं घर सजवताना प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींचा विचार केला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. उत्तम अभिनयामुळे मिथिला अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे.

सध्या मिथिला तिच्या नव्या घरामुळे चर्चेत आली आहे. मितालीने नुकतंच मुंबईमध्ये तिच्या हक्काचं घर खरेदी केलं आहे.

मिथिलाने तिच्या घराला क्लासी आणि मॉर्डन लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.

मिथिलाने तिचं घर सजवताना प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींचा विचार केला आहे.

या घरात तिने जास्तीत जास्त लाकडी फर्निचरचा वापर केला आहे.

मिथिलाने तिचं बेडरुम सुद्धा डिझाइन करताना खूप विचार केला आहे.

मिथिलाने मॉड्युलर किचन तयार केलं आहे.

मिथिलाने तिच्या बाथरुमदेखील वेस्टर्न लूक दिला आहे.