लाल सिल्क साडीत मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे दिसतेय झक्कास!, फोटो पाहून पडाल प्रेमात, SEE PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 08:00 IST2020-10-27T08:00:00+5:302020-10-27T08:00:00+5:30

अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
नुकतेच श्रुतीने सिल्क साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या लाल रंगाच्या सिल्क साडीतील फोटोंनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे.
श्रुतीच्या या साडीतील फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे.
साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे.