या मराठी अभिनेत्रीचा वेडिंग अल्बम आला समोर, पाहा तिच्या लग्नातील सुंदर फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 16:25 IST2020-02-28T16:18:15+5:302020-02-28T16:25:43+5:30

सायली देवधर हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीवरील लोकप्रिय चेहरा आहे.

सायलीचा संगीतकार आणि गायक गौरव बुरसेशीसोबत विवाह बंधनात अडकली आहे.

लेक माझी लाडकी', 'जुळून येती रेशीमगाठी' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

सायली सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते

आपले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.