Bold With Beauty! संस्कृतीच्या हॉट फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 18:45 IST2021-09-07T18:42:29+5:302021-09-07T18:45:50+5:30

Sanskruti balgude: चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी संस्कृती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय आहे.

'पिंजरा' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.

उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर संस्कृती आज अनेकांच्या मनावर राज्य करत आहे.

चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी संस्कृती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय आहे.

आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टी संस्कृती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलिकडेच संस्कृतीने एक फोटोशूट केलं असून यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

संस्कृतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि कॉन्फिडंट दिसून येत आहे.

काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये संस्कृतीने हे फोटोशूट केलं आहे.

फोटोशूटसाठी संस्कृतीने दिलेली खास पोझ