मानसी नाईकचा नवा लूक, अभिनेत्रीचा दीराच्या लग्नासाठी केलेला लूक आला चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 16:42 IST2021-11-15T16:27:14+5:302021-11-15T16:42:02+5:30
अभिनेत्री मानसी नाईक सध्या दीराच्या लग्नासाठी फरीदाबादला गेली आहे.

अभिनेत्री मानसी नाईक हिने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
मानसी नाईक बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत येत असते.
मानसी नाईक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
अभिनेत्री मानसी नाईक सध्या दीराच्या लग्नासाठी फरीदाबादला गेली आहे.
दीराच्या लग्नासाठी केलेल्या गेटअपमधील फोटो मानसीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जेठ की शादी, रानी है ये देवरानी.. असे फोटो शेअर करून मानसीने कॅप्शन दिले आहे.
मानसी नाईकचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
मानसीच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
मानसी नाईक बऱ्याचदा नवरा प्रदीप खरेरासोबतचे फोटो शेअर करत असते.
मानसी नाईकचे इंस्टाग्रामवर १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.