लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी सिनेइंडस्ट्रीत येण्याआधीच ठरतेय सुपरहिट, शेअर केले ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 07:00 IST2020-09-25T07:00:00+5:302020-09-25T07:00:00+5:30
लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी लवकरच करणार आहे सिनेइंडस्ट्रीत पदार्पण, पण त्याआधीच ती ठरलीय हिट

मराठीतील स्टारकिडसमध्ये लक्ष्मीकांत यांची मुलगी स्वानंदी बेर्डेचे नाव आघाडीवर आहे
स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे
. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते
आता अभिनयपाठोपाठ त्याची बहिण स्वानंदीसुद्धा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे
मात्र अजून तरी तिचे दर्शन रसिकांना झालेले नाही.
स्वानंदी बेर्डे 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.
किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
सिनेमात झळकण्यापूर्वीच स्वानंदी लोकप्रिय होत आहे.
सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहतावर्ग आहे.
स्वानंदीच्या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो.