करिना कतरिनाचा नाद सोड या मराठी अभिनेत्रीचे हॉट फोटो पाहिले का..? तुम्हालाही बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 15:38 IST2020-02-18T13:17:00+5:302020-02-18T15:38:20+5:30

सरिता मेहेंदळे.
बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रीय आहेत
मराठी अभिनेत्री सरिता मेहेंदळेसुद्धा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
सरिताच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर एक नजर टाकली तर या फोटोंमधील तिचा अंदाज कोणालाही घायाळ करेल असाच आहे
रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून ती रसिकांना भुरळ पाडत असते
'भागो मोहन प्यारे' मालिकेत तिने साकारलेली 'मधुवंती'ची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती
सरिता 'भागो मोहन प्यारे' या मालिकेत भूताच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आली
सरिताने अभिनय क्षेत्रात अनेक वर्ष स्ट्रगल केलं आहे आणि त्यानंतर तिला मधुवंतीची भूमिका मिळाली
मुळची सांगलीच्या असलेल्या सरिताने 'असे हे कन्यादान', 'सरस्वती' मालिकेतदेखील अभिनय केला आहे
तसेच 'ये चल असे नसते' आणि 'अर्धसत्य' अशा नाटकांमध्ये तिने आपल्या अभिनयची चुणूक दाखवली आहे.
सरिता सतत तिच्या विविध अंदाजातील बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते
सरिताचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात