भार्गवी चिरमुलेचे फोटो पाहून कुणी म्हणतंय अमेजिंग..तर कुणी म्हणतंय स्टनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 18:59 IST2021-06-17T18:47:21+5:302021-06-17T18:59:08+5:30

नुकतेच भार्वगी चिरमुलेने इन्स्टाग्रामवर फोटोशूटमधले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे.

भार्गवी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.

आपल्या खासगी आणि प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते.

ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

नुकतंच तिने शेअर केलेले फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरतायेत.

पांढ-या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोला पसंती मिळत असून त्यावर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत.

भार्गवीचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.

भार्गवीचे फोटो सोशल मीडियावर लक्षवेधी ठरले आहेत.

साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच ग्लॅमरस अंदाजही रसिकांना भावतो आहे.