अभिनेत्री तेजस्विनी पंडितने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 17:40 IST2021-10-27T17:33:45+5:302021-10-27T17:40:21+5:30
अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या लेटेस्ट फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे.
तेजस्विनी पंडितने नुकतेच ग्रीन रंगाच्या आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.
तेजस्विनी पंडितच्या लेटेस्ट फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
तिच्या फोटोवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
तेजस्विनी पंडितचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
तेजस्विनी पंडित बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
तेजस्विनी नुकतीच समांतर २ या वेबसीरिजमध्ये पहायला मिळाली.
या वेबसीरिजमध्ये तिच्यासोबत स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत होते.