Photos: मलायका अरोराने शेअर केलं ग्लॅमरस फोटो, फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 16:49 IST2021-01-30T16:49:37+5:302021-01-30T16:49:37+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या ग्लॅमरस आणि हॉट फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. (Photo Instagram)

आपल्या फिटनेस आणि स्टाइलसाठी मलायका ओळखली जाते. (Photo Instagram)

मलायका अरोराच्या फोटोंना खूप पसंती मिळत असते. (Photo Instagram)

मलायका अरोराचा जन्म २३ ऑक्टोबर, १९७३ला मुंबईत झाला. (Photo Instagram)

मलायका अरोराचे इंस्टाग्रामवर जवळपास 12.2 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

मलायका अरोरा चित्रपटातील आयटम साँग्समुळे प्रसिद्ध आहे. (फोटो: इंस्टाग्राम)