ट्रेडिशनल लूकमध्ये मलायका अरोराने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, गुलाबी लेहेंग्यात दिसतेय Bold & Beautiful
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 19:41 IST2022-04-21T19:41:24+5:302022-04-21T19:41:24+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. (फोटो: इंस्टाग्राम)
मलायकाने ट्रेडिशनल लूकमधले फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते घायाळ झालेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये मलायका अरोरा गुलाबी स्काय ब्लूच्या कॉम्बिनेशन लेहेंग्यात दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मलायका अरोराने लेहेंगासोबत हेवी नेकपीस कॅरी केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मलायकाने लेहेंग्यात एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मलायका अरोरा ग्लॅमरस फोटोंशिवाय फिटनेसमुळेही चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळेदेखील चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)